( अब्दुल चौधरी )
मुम्बई : मालाड पश्चिम आज दि.२९/१०/२०१९ रोजी १३.५० वा. सुमारास आकसा बीच येथे ओरलेम चर्च मालाड येथून फिरायला आलेली ४ मुले , त्यापैकी हर्ष ईद्रकेत गौड १५ साल हा बूडाला. त्यास मालवणी पोलिस स.पो.नि कदम व स्टाफ यांनी लाईफ गार्डचे मदतीने बाहेर काढून जवळच आय.एन.एस हमला होस्पीटल येथे दाखल केले असता डोक्टरानी मयत घोषीत केले,
(1) सत्यम औमपर्काश यादव,वयं १५वर्ष
(2) धिरज शिव गुप्ता वय१३वर्ष
(3) धिरज संजय गुप्ता वयं १३ वर्ष
हे सोबत आलेले मुलांचे नाव आहे जयन्ह सुरक्षित बाहर काढण्यात अले आहे।
बवाल न्यूज़ नेटवर्क